Glowing Skin: ग्लोइंग स्किनसाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अळशी

ग्लोइंग स्किनसाठी तुम्ही आहारात दररोज अळशीचे सेवन करावे.

Flax | yandex

ग्रीन टी

दररोज ग्रीन टी प्यायल्याने त्वचा चमकण्यास मदत होते.

Green Tea | Canva

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटच्या सेवनानेही ग्लोइंग स्किन होण्यास मदत होते.

Dark chocolate | Yandex

ब्रोकोली

ग्लोइंग स्किनसाठी आहारात ब्रोकेलीचा समावेश करावा.

Broccoli | Canva

स्ट्रॉबेरी

ग्लोइंग स्किनसाठी तुम्ही स्ट्रॉबेरी या फळाचा करावा.

Strawberry | YANDEX

एवोकाडो

एवोकाडोच्या सेवनाने ग्लोइंग स्किन होण्यास मदत होते.

Avocado | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

doctor | canva

NEXT: कलिंगड खाताना चुकून बी गिळली तर काय होऊ शकतं?

watermelon | Saam Tv
येथे क्लिक करा..