कॅल्शिअमची कमतरता जाणवते? 'हे' पदार्थ देतील Immunity

Tanvi Pol

उत्तम आरोग्य

चांगल्या आरोग्यासाठी व्यक्तींच्या शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण योग्य असणे गरजेचे असते.

Good Health | Saam Tv

कोणते पदार्थ

जर कॅल्शिअम कमतरता जाणवत असल्यास कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

Which foods | yandex

अंजीर

कॅल्शिअमची कमतरता जाणवत असल्यास अंजीर खावे.

Figs | Saam Tv

काळे खजुर

काळे खजुर खाल्ल्याने दररोज काळे खजुर खावे.

Black Dates | Canva

भोपळा

भोपळ्याच्या भाजीचा आहारात समावेश केल्यास कॅल्शिअमची कमतरता भरून निघते.

Pumpkin | Canva

ब्रोकोली

कॅल्शिअमची कमतरता जाणवत असल्यास आहारात ब्रोकोलीचा समावेश करावा

Broccoli | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: कढीपत्त्याची 'ही' चटणी वाढावेल जेवणाची चव

kadhipatta chatni | saam tv
येथे क्लिक करा...