ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमचे मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे खुप गरजेचे असते.
मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी ध्यानकरणे गरजेचे असते.
मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा.
वढलेलं वजन कमी करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ग्रीन टीचे सेवन उपयुक्त असते.
अशवगंधामध्ये अँटीऍक्सिडंट्स सारखे अनेक औषधी गुणधर्म आढळतात.
दह्यामधील अँटीऍक्सिडंट आणि बॅक्टेरिया तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करते.
सकाळी उठल्यानंतर फळांचा रस प्यायल्यास आरोग्य निरोगी रहाते आणि तणाव कमी होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.