Health Tips: उन्हाळ्यात आहारात करा 'या' एक पदार्थाचा समावेश, होतील अनेक फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळा

उन्हाळ्यात योग्य आहार, हे आपल्या सर्वांचे प्राधान्य असले पाहिजे.

curd | Saam Tv

दही

दही खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषतः उन्हाळ्यात दहीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Curd | freepik

प्रोबायोटिक्स

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे पचनसंस्था निरोगी ठेवतात आणि बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यासारख्या समस्या दूर करतात.

curd | yandex

थंडावा

दही शरीराला थंडावा देते. ज्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित होण्यास मदत होते.

curd | yandex

त्वचेसाठी फायदेशीर

दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचेला मऊ करते आणि डाग कमी करण्यास मदत करते.

curd | yandex

हायड्रेशन

दह्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे शरीराला हायड्रेट ठेवते.

Curd | yandex

वजन कमी करण्यास मदत

दहीमध्ये कॅलरीज कमी आणि प्रोटीन जास्त असतात. त्यामुळे दहीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

curd | SAAM TV

NEXT: सोपी पद्धत अन् झटपट होणार; हाय प्रोटीन हेल्दी अन् टेस्टी मटार पनीर पराठा, रेसिपी एकदा वाचाच

Paratha | yandex
येथे क्लिक करा