Bajra Benefits: बाजरीची भाकरी शरीरासाठी योग्य की अयोग्य?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बाजरीची भाकरी

हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्यांची मागणी जास्त असते. या भाज्यांसोबत अनेकांना बाजरीची भाकरी खायला आवडते.

Bajra | yandex

पोषक तत्व

बाजरीमध्ये झिंक, लोह आणि व्हिटॅमिन B6 आणि B3 सारखे पोषक तत्व आढळतात.

Bajra Roti | yandex

कॅालेस्ट्रोल कमी करण्यास मदत

बाजरीच्या भाकरीचे सेवन केल्यास शरीरातील वाढलेले कॅालेस्ट्रोलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

Cholestrol | yandex

हृदयासाठी फायदेशीर

यामध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम असते. जे हृदयाशी संबधित विकारासाठी फायदेशीर आहे.

Heart Health | yandex

वजन कमी होते

वजन कमी करण्यासाठी बाजरीचा आहारात समावेश करावा. यामध्ये फायबर असल्यामुळे अधिक काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि वजन कमी होते.

Weightloss | yandex

भाकरीचे सेवन

तुम्ही दिवसभरात कधीही बाजरीच्या भाकरी खाऊ शकता.

Bajra Roti | yandex

खाण्याची वेळ

बाजरीच्या भाकरीला पचनासाठी वेळ लागतो म्हणून रात्री झोपायच्या किमान चार तास अगोदर भाकरी खावे.

Bajra Roti | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: हिवाळ्यात डिहायड्रेशनपासून अशी घ्या काळजी

Dehydration | yandex
येथे क्लिक करा.