Vastu Tips: घरात कोणत्या दिशेला मेणबत्ती लावावी ? जाणून घ्या काय सांगत शास्त्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक घरी

प्रत्येकजण घरी लाईट गेल्यानंतर हमखास मेणबत्ती लावत असतो.

In every home | Yandex

विशिष्ट जागा

मात्र मेणबत्ती ठेवण्याचीही घरात विशिष्ट जागा असते हे तुम्हाला माहिती आहे का?

A special place | Yandex

जाणून घेऊयात

चला तर पाहूयात घरात मेणबत्ती लावण्याची योग्य जागा कोणती.

Let's find out | Yandex

लिव्हिंग रुम

वास्तुशास्त्रानुसार लिव्हिंग रुममध्ये जर मेणबत्ती लावायची असल्यास ती लिव्हिंग रुममधील टेबलवर लावावी.

Living Room | Yandex

कोणती मेणबत्ती

घरात मेणबत्ती लावण्यासाठी सुंगधित मेणबत्तीची निवड करावी असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे.

Which Candle | Yandex

पांढरी मेणबत्ती

वास्तुशास्त्रानुसार बेडरुममध्ये पांढरी मेणबत्ती लावणे चांगले समजले जाते.

White Candle | Yandex

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Note | Yandex

NEXT: गुरुवारी नारळाचा 'हा' उपाय करा, लक्ष्मी देवी होईल प्रसन्

Laxmi Mata | Canva