Thursday Upay: गुरुवारी नारळाचा 'हा' उपाय करा, लक्ष्मी देवी होईल प्रसन्न

Manasvi Choudhary

शुभ कार्य

हिंदू धर्मामध्ये नारळाला पवित्र मानले जाते. कोणतेही शुभ कार्य नारळाशिवाय पूर्ण होत नाही.

Coconut

भगवान विष्णूचा दिवस

हिंदू धर्मानुसार गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस आहे.

Thursday | Canva

देवी लक्ष्मीचे रुप

नारळाला लक्ष्मीच रुप मानले जाते , त्यामुळे नारळाची पूजा केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

Laxmi | Canva

गुरुवारी हा उपाय करा

पिवळ्या कपड्यामध्ये पिवळ्या रंगाच्या मिठाईसोबत नारळाला एका कपड्यामध्ये बांधून भगवान विष्णूच्या मंदिरात ठेवा.

Coconut | Canva

नकारात्मकता दूर होते

गुरूवारी घरात नारळाचा हा उपाय केल्यास घरातील नकारात्मकताही निघून जाते.

Coconut | Google

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

|

NEXT: Duniyadari 2: जिगरी दोस्त, टपरीवरचा चहा अन् कॉलेजच्या कट्ट्यावरची धमाल...

Duniyadari | Social Media