Ankush Dhavre
तुम्ही आतापर्यंत लाल, पिवळ्या रंगाचे गुलाब पाहिले असतील.
मात्र तुम्ही कधी काळ्या रंगाच्या गुलाबबद्दल ऐकलंय का?
हा गुलाब कुठल्या देशात आढळून येतो? जाणून घ्या.
काळा गुलाब हा तुर्कस्तानच्या हाफेती (Halfeti) या गावात आढळतो.
हा गुलाब पूर्णत: काळ्या रंगाचा नसतो, तर जांभळ्या किंवा गडद लाल रंगाचा असतो.
हा गुलाब क्वचितच आढळतो
या गावातील मातीत विशिष्ट प्रकारचे गुणधर्म आढळल्याने या गुलाबाचा रंग काळा दिसतो.
काळा गुलाब दु:ख आणि नकारात्मक भावनेचे प्रतीक आहे.