Monsoon Health Care: पावसाळ्यात रात्री झोपल्यावर कानात घोण शिरला तर? घाबरु नका 'या' ७ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घाबरून जाऊ नका

कानात घोण किंवा इतर कीटक शिरल्याचा संशय आला तरी घाबरू नका. शांत राहिल्यास योग्य निर्णय घेणे सोपे होते.

Ear | Yandex

कानात कोणतीही वस्तू घालू नका

इअरबड, पिन, काडी किंवा बोट घालून कीटक काढण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे तो आणखी आत जाऊन कानाला इजा होऊ शकते.

ear | yandex

डोकं वाकडं करा

कीटक बाहेरच्या बाजूला असेल तर डोके हळूच त्या बाजूला झुकवा. काही वेळा तो स्वतःच बाहेर येऊ शकतो.

In monsoon If centipede accidentally enters your ear do not make this mistake under any circumstances read details

तातडीने ENT तज्ज्ञांचा सल्ला घ्या

कानात कीटक शिरल्यास शक्य तितक्या लवकर कान-नाक-घसा (ENT) तज्ज्ञांकडे जाणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे.

Kankhajura Enter in Ear | Saam TV

घरगुती उपाय

काही ठिकाणी कोमट तेल किंवा किंचित कोमट खारट पाणी वापरण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, हे सर्वच प्रकरणांमध्ये प्रभावी असेल याची खात्री नसते आणि डॉक्टरांचा पर्याय ठरू शकत नाही.

Kankhajura Enter in Ear | Saam TV

पावसाळ्यात घोण घरात का येतात?

पावसामुळे जमिनीत पाणी साचते आणि ओलावा वाढतो. त्यामुळे कनखजुरे ड्रेनेज, पाइपलाइन किंवा सीवरमधून घरात येतात.

Kankhajura Enter in Ear | Saam TV

घर स्वच्छ आणि कोरडे ठेवा

बाथरूम, टॉयलेट आणि किचनमधील ड्रेन झाकून ठेवा, पाणी साचू देऊ नका आणि नियमित स्वच्छता ठेवा. त्यामुळे कनखजुरे घरात येण्याची शक्यता कमी होते.

Kankhajura Enter in Ear

Motichoor Laddu Recipe: सण किंवा कार्यक्रमासाठी, घरच्या घरी बनवा हलवाईसारखे मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू

Motichoor Ladoo | Google
येथे क्लिक करा