Tanvi Pol
कामाच्या वेळेत आणि जागेत व्यवहार व्यावसायिक ठेवाच.
सुरुवातीला नातं उघड करायचं की नाही, याचा विचार दोघांनी मिळून करा.
महत्त्वाचे म्हणजे ऑफिसमध्ये अफवांना थारा देऊ नका.
नात्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ देऊ नका.
नातं टिकलं नाही तर कामाच्या ठिकाणी कसं वागायचं यावर आधीच चर्चा करा.
तुमचं नातं दुसऱ्यांसाठी अस्वस्थ करणारे होऊ नये.
तुमच्या दोघांच नातं गंभीर असेल तरच ऑफिसमध्ये खुलेपणाने सांगा.