Tanvi Pol
स्वतःबद्दल पहिल्याच दिवशी सगळं सर्वांना सांगू नका.
सहकाऱ्यांवर किंवा कंपनीवर त्वरित मत बनवू नका.
जुन्या कर्मचाऱ्यांना उपदेश देऊ नका.
कामाच्या जबाबदाऱ्यांबद्दल तक्रार करू नका.
पहिल्याच दिवशी सुट्टीचा विचार करू नका.
ऑफिसच्या नियमांकडे दुर्लक्ष करू नका.
इतरांच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करू नका.