Tanvi Pol
भारतातील प्रत्येक भागात विविध लग्नाच्या पद्धती आहेत.
प्रत्येक ठिकाणी लग्नानंतर मुलगी सासरी जाते हे आपल्यापैंकी प्रत्येकाला माहिती आहे.
पण भारतात असे एक गाव आहे जिथे मुलगी नाही तर मुलगा लग्नानंतर सासरी जातो.
चला तर जाणून घेऊयात भारतात नेमकी ही प्रथा कुठे आणि कधी पासून सुरु आहे.
भारतातील मेघालयातील एका गावात ही परंपरा आहे. जिथे लग्नानंतर मुलगा सासरी जातो.
अनेक वर्षांपासून ही परंपरा या भागात सुरू आहे. विशेषत आदिवासी समाजात ही पद्धत सामान्य मानली जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.