Mahakumbh 2025: मौनी अमावस्येच्या दिवशी महाकुंभमध्ये स्नान करणार असाल तर 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मौनी अमावस्या

२९ जानेवारीला मौनी अमावस्येच्या दिवशी महाकुंभ २०२५ चा दुसरा शाही स्नान असणार आहे.

Mahakumbh | Ai generator

महाकुंभ स्नान

तुम्ही देखील मौनी अमावस्येच्या दिवशी महाकुंभमध्ये शाही स्नान करणार असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्या.

Mahakumbh | yandex

शाही स्नानचे नियम

आज आम्ही तुम्हाला महाकुंभमध्ये शाही स्नानचे काही नियम सांगणार आहोत.

Mahakumbh | google

मनातले वाईट विचार

धर्म विश्लेषकांच्या मते आपण शरीर स्वच्छ करण्यासाठी नव्हे तर मनातले वाईट विचार धुण्यासाठी महाकुंभमध्ये स्नान करतो.

Mahakumbh | Ai generator

महाकुंभची पवित्रता

तुम्ही महाकुंभमध्ये स्नान करायला जाणार असाल तर सर्वप्रथम घरातून स्वच्छ अंघोळ करुन जा. यामुळे कुंभची पवित्रता राखता येते.

Mahakumbh | yandex

तीनवेळा डुबकी

महाकुंभमध्ये तीनवेळा डुबकी मारण्याची परंपरा आहे. पहिली डुबकी कल्याणासाठी, दुसरी डुबकी आई वडिलांच्या नावाने आणि तिसरी डुबकी गुरुंच्या नावाने करावी.

Mahakumbh | google

पाणी आणि माती

महाकुंभातून परतताना संगमाचे पाणी आणि माती घेऊन जा. असे मानले जाते की, संगमाचे माती आणि पवित्र पाणी घरात ठेवल्याने नकारात्मक उर्जा दूर होते.

Mahakumbh | google

शुभ परिणाम

मान्यतेनुसार, मौनी अमावस्येच्या दिवशी महाकुंभमध्ये चांगल्या मनाने आणि भक्तिभवाने स्नान केल्यास शुभ फल प्राप्त होते.

Mahakumbh | Ai generator

NEXT: डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर खा 'हे' फळ आहे, वाचा गुणकारी फायदे

Papaya | freepik
येथे क्लिक करा