Vastu Tips: घरात झाडूचा वापर करताना करू नका 'या' चूका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

झाडूचा वापर

घरातील किंवा कार्यालयातील स्वच्छतेसाठी झाडूचा वापर करण्यात येतो.

Use of Broom | Yandex

लक्ष्मीचे प्रतीक

शास्त्रानुसार दररोज वापरात येणाऱ्या झाडूचे खूप महत्त्व आहे. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.

symbol of Lakshmi | Social Media

वास्तुशास्त्रानुसार

वास्तुशास्त्रानुसार घरात झाडू वापरताना कोणत्या चुका टाळाव्यात ते पाहूयात.

According to Vastu Shastra | Saam TV

तुटलेला झाडू

कधीही झाडू तुटल्यानंतर त्याचा वापर करु नये.

Broken Broom | Saam TV

कपाटाच्या बाजूला

आपल्या घरातील कपाटात किंमती वस्तू ठेवलेल्या असतात. जर तुम्ही कपाटाच्या बाजूला झाडू ठेवल्यास त्याचा परिणाम पैशांवर होतो.

Beside the Cupboard | Canva

उभा झाडू

वास्तुशास्त्रानुसार कधीही ऑफिस किंवा घरात उभा करुन झाडू ठेवू नये.

Standing Broom | Saam TV

संध्याकाळी

वास्तुशास्त्रानुसार सायंकाळी ६ च्या दरम्यान झाडू मारणे चांगले नसते.

Evening | yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

Disclaimer | Saam TV

NEXT: शनिवारी काळे कपडे परिधान करावे की नाही ?

Astro Tips | Google
येथे क्लिक करा...