Monsoon Trekking: ट्रेकिंग करताना अचानक पिरीयड आल्यास काय करावे?

Tanvi Pol

घाबरुन जाऊ नये

शांत रहा आणि घाबरू नका ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.

Monsoon Trekking | pinterest

सॅनिटरी नॅपकिन सोबत ठेवावा

नेहमीच बॅगेत सॅनिटरी नॅपकिन, टॅम्पोन किंवा मेंस्ट्रुअल कप ठेवा.

Monsoon Trekking | pinterest

स्वच्छतेची काळजी

स्वच्छतेची योग्य ती काळजी घ्या.

Monsoon Trekking | pinterest

स्वच्छ कपडे

ओलसर किंवा डाग लागलेले कपडे शक्य असल्यास बदला.

Monsoon Trekking | pinterest

काय करावे

छोटं टॉवेल किंवा स्कार्फ कमरेला बांधा, जर डाग लागले असतील तर.

Monsoon Trekking | pinterest

भरपूर पाणी प्यावे

भरपूर पाणी प्या आणि आरामदायक हालचाल ठेवा.

Monsoon Trekking | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Monsoon Trekking | pinterest

NEXT: पावसाळ्यात ट्रेकिंग करताना सोबत मीठ का ठेवावे? जाणून घ्या कारण!

Monsoon Trekking | Saam Tv
येथे क्लिक करा...