ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याने तुम्ही निरोगी राहाल तरच तुम्ही सर्व काम व्यवस्थित करु शकता. म्हणून जीवनात चांगले आरोग्य खूप महत्त्वाचे आहे.
आपण नेहमी अभ्यास आणि काही छंद पूर्ण झाल्यावर आपले शिक्षण थांबवत असतो. पण आयुष्यात शिक्षणाची मर्यादा नसल्याने तुम्ही चांगले शिकून एक उत्तम व्यक्ती बनू शकता.
जीनवात पैशांपेक्षा नाती महत्तवाची असल्याने नाती जपत राहा. यामुळे नात्यांमधील अतूट बंधन टिकून राहते.
आयुष्य जगण्यासाठी पैसा खूप महत्वाचा असल्याने पैशांच्या मागे धावू नका. ज्यामुळे तुमच्याकडे प्रियजनांसाठी आणि स्वतःसाठी वेळ नसेल.
वर्तमान म्हणजे इथे आणि आता. म्हणून जीवनात ज्या क्षणी तुमच्याकडे जे आहे ते सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करत राहा.
जीवनात काही लोकांना 'नाही' म्हणता येत नाही म्हणून ते सर्व काही कामे मान झुकवून करत असतात. पण जर तुम्हाला एखादे काम पटत नसेल तर नाही बोलायला सुरुवात करा.
आपल्याला आयुष्यात नेहमीच कोणत्याही कारणावरुन अपयश येत असते. पण त्या अपयशातून आपण काय शिकतो हे फार महत्त्वाचे आहे.
आपल्याला सुद्धा रोज-रोज नेहमीची कामे करुन कंटाळा आलेला असतो. म्हणून नेहमी काहीतरी नवीन शिकण्याचे ट्राय करत राहा.
NEXT: मुबंईमधील ही निसर्गरम्य ठिकाणे पाहून मूड होईल मिनिटांत फ्रेश