Manasvi Choudhary
महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी लाडकी बहीण योजना आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी १५०० रूपये मिळतात.
आतापर्यंत महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत १० महिन्याचे पैसे मिळाले आहेत.
ज्या महिला लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत त्यांना एकूण १३५०० रूपये मिळाले आहेत.
जून २०२४ मध्ये लाडकी बहीण योजनेला सुरूवात झाली.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ होती.
मात्र आता या योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी अर्ज करता येणार नसल्याची माहिती आहे.