Manasvi Choudhary
आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे.
अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करण्याची सवय असते. मात्र रात्री ब्रश करण्याचे नेमके फायदे काय आहेत हे या वेबस्टोरीच्या माध्यमातून जाणून घेऊया.
रात्रीचे जेवण केल्यानंतर दात स्वच्छ करणे हा आरोग्याचा निरोगी मार्ग आहे.
जेवल्यानंतर अन्नाचे कण दातात अडकतात यामुळे देखील तुम्ही रात्री ब्रश करणे फायद्याचे असेल.
तोंडामध्ये नैसर्गिकरित्या जंतू असतात यामुळे तोंडाची स्वच्छता म्हणून रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा.
रात्री ब्रश केल्याने दिवसा साठलेला प्लेक निघून जातो, ज्यामुळे दातांची कीड होण्याचा धोका कमी होतो.
रात्री ब्रश न केल्यास तोंडातील बॅक्टेरिया आणि प्लेकमुळे दात किडणे, हिरड्यांचे आजार आणि श्वासाची दुर्गंधी होऊ शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.