Manasvi Choudhary
बॉलिवूडची फिटनेस क्वीन अभिनेत्री शिल्पा शेट्टीने स्टायलिश अंदाजामुळे लक्ष वेधून घेतले आहे.
ब्लॅक आऊटफिटमध्ये तिने नवीन फोटोशूट क्लिक केलं आहे.
मिनिमल लूक अन् केसांचा स्टाईल असा तिचा लूक आहे जो उठून दिसतो आहे.
हटके पोजमध्ये शिल्पाने हे तिचे फोटोशूट क्लिक केलं आहे. तिने वेगवेगळ्या पोज देखील दिल्या आहेत.
शिल्पाच्या फोटोंवर सोशल मीडियावर फॅन्सकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.
शिल्पा शेट्टी ४९ वर्षांची आहे पण तिच्या वयाचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. तिचं सौंदर्य फारच तरूण दिसत आहे.