Manasvi Choudhary
आंबा, लिंबू, मिरची, आवळा या पदार्थापासून घरगुती लोणचे बनवले जाते.
अनेकदा लोणचे साठवून ठेवताना काही चुकांमुळे खराब होते , बुरशी लागते.
लोणचे दिर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी काय करावे हे जाणून घ्या.
लोणचे साठवून ठेवण्यासाठी ते काचेच्या बरणीमध्ये ठेवा.
लोणचे ठेवण्यासाठी कोरडे आणि स्वच्छ भांड्याचा वापर करावा.
लोणचे साठवण्यासाठी काचेच्या बरणीचा वापर केल्याने लोणचे दिर्घकाळ टिकते.
लोणचे खाण्यासाठी वापरणार असाल तर त्यात ओला चमचा कधीही वापरू नका.
लोणचे थंड आणि कोरड्या जागी साठवावे. चुकूनही कधी उष्ण आणि दमट जागी ठेवू नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.