Manasvi Choudhary
मंगळसूत्र केवळ वैवाहिक जीवनाचं प्रतीक नसून आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
मंगळसूत्रात काळे मनी असतात यामुळे वाईट नजर लागत नाही.
मंगळसूत्र घातल्याने शरीराचं रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते
मंगळसूत्र घातल्याने महिलांमधील ताण दूर होतो व सुरक्षितता वाटते.
नात्यातील वैवाहिक कलह दूर होतो व नातं प्रेमानी फुलते.
मंगळसूत्र घातल्याने कुटुंबाचं वातावरण देखील आनंदी राहतं