ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भविष्य पुराणामध्ये हरियाली तीज व्रत बद्दल अनेक गोष्टी सांगीतले आहेत.
हरियाली तीज व्रत केल्यामुळे विवाहित महिलांचे सौभाग्य वाढते.
यंदा श्रावण महिन्यात ७ ऑगस्ट रोजी हरियाली तीजचे व्रत केले जाणार आहे.
त्याशिवय हरियाली तीज व्रत केल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये आनंद बरसतो.
हरियाली तीजच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात.
हरियाली तीजच्या दिवशी विवाहित स्त्रिया देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करतात.
हरियाली तीजची पूजा करण्यापूर्वी पूजा करण्यापूर्वी मेहंदी लावली जातो आणि श्रृंगार केला जातो.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.