Sindoor: महिलांनी सिंदूर लावताना घ्या ही काळजी, नाहीतर...

Manasvi Choudhary

आंघोळ

आंघोळी केल्यानंतर काही वेळाने सिंदूर लावावे.

Sindoor | Yandex

नकारात्मकता वाढते

केस धुतल्यानंतर लगेच सिंदूर लावू नये, यामुळे नकारात्मकता वाढते.

Sindoor | Yandex

सिंदूर लावू नये

इतर कोणाचाही सिंदूर लावू नये हे अशुभ मानलं जाते.

Sindoor | Yandex

असा करा खरेदी

सिंदूर खरेदी करताना पतीच्या पैशाने विकत घ्यावा.

Sindoor | Yandex

पतीचे आरोग्य चांगले राहते

विवाहित स्त्रीने सिंदूर लावल्याने पतीचे आरोग्य चांगले राहते.

Sindoor | Yandex

आरोग्याच्य समस्या

डोकेदुखी, निद्रानाश आणि मेंदूच्या समस्या सिंदूर लावल्याने दूर होतात.

Sindoor | Yandex

टिप

येथे दिलेली ही माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Shruti marathe: श्रुतीचं मनमोहक सौंदर्य, पाहतच राहाल

Shruti marathe | Instagra