Ruchika Jadhav
आले आणि गाजर सूपमध्ये अँटीऑक्सिडंट असते. त्यामुळे हे सूप प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
मसूर आणि पालक यामध्ये मोठ्याप्रमाणात प्रथिने आणि लोह असते. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे सूप पिऊ शकता.
तुम्ही उकडलेल्या चण्यांमध्ये टोमॅटो प्यूरी मिक्स करून यापासून सुद्धा मस्त सूप बनवू शकता.
सूपमध्ये तुम्ही पावसाळ्यात आठवड्यातून एकदा तरी जींजर गार्लिक सूप प्यायले पाहिजे.
मशरूम फायबर्सने समृद्ध असून यात जास्त रोगप्रतिकारक शक्ती आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा मशरूम सूपचे सेवन करू शकता.
पावसाळ्यात सर्दी होते अशावेळी सर्दीवर हळद आणि उकडलेल्या भोपळ्याचं सूप अगदी रामबाण आहे.
पावसाळ्यात विविध साथीचे आजार पसरत असतात. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे महत्वाचं आहे.