Dream Astrology : स्वप्नात 'हे' प्राणी दिसले म्हणजे यश आणि धन संपत्ती वाढणार

Ruchika Jadhav

स्वप्नात प्राणी

झोपेत असताना स्वप्नात प्राणी दिसण्याचे ज्योतिषास्त्रात विविध संकेत आहेत.

Dream Astrology | Saam TV

साप

स्वप्नात साप दिसला म्हणजे तुमच्या आयुष्यात भरपूर धनसंपत्ती वाढण्याची शक्यता असते.

Dream Astrology | Saam TV

सिंह

जंगलाचा राजा सिंह स्वप्नात आल्यास याला प्रत्येक व्यक्तीसाठी राजयोग समजला जातो.

Dream Astrology | Saam TV

गाय

स्वप्नात गाय दिसल्यास ज्या व्यक्तीचा व्यावसाय आहे त्यात मोठी भरभराट होते.

Dream Astrology | Saam TV

हत्ती

हत्ती हा बलाढ्य प्राणी आहे. त्यामुळे तुम्ही खेळाडू असाल आणि एखाद्या स्पर्धेत उतरले असाल तर तुम्हाला नक्कीच हत्ती स्वप्नात दिसेल.

Dream Astrology | Saam TV

कुत्रा

कुत्रा हा इमानी प्राणी आहे. स्वप्नात कुत्रा दिसला तर प्रॉपर्टी संदर्भात आनंद वार्ता मिळते.

Dream Astrology | Saam TV

माकड

माकड फार चतूर असते. त्यामुळे तुमच्या स्वप्नात माकड आले तर तुम्ही एखाद्या परीक्षेत यशस्वी व्हाल.

Dream Astrology | Saam TV

Amruta Deshmukh: मंगळागौर साजरी करताना अमृताचे सुंदर फोटो

Amruta Deshmukh | Saam TV
येथे क्लिक करा.