Amruta Deshmukh : मंगळागौर साजरी करताना अमृताचे सुंदर फोटो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमृताची मंगळागौर

लग्नानंतर अमृता पहिल्यांदाच श्रावणातील तिची मंगळागौर एन्जॉय करत आहे.

Amruta Deshmukh | Instagram

सुंदर लूक

मंगळागौरसाठी यावेळी अमृताने लेवेंडर रंगाची नऊवारी साडी परिधान केलीये.

Amruta Deshmukh | Instagram

पतीसोबत फोटो

ही मंगळागौर अभिनेत्रीने तिच्या पतीसह मस्त एन्जॉय केली आहे.

Amruta Deshmukh | Instagram

पुजा

अमृता या फोटोमध्ये मंगळागौरीची पुजा करताना दिसत आहे.

Amruta Deshmukh | Instagram

नाचताना

या फोटोत ती नाचताना आणि विविध खेळ खेळताना आपल्याला दिसत आहे.

Amruta Deshmukh | Instagram

सुंदर फोटो

अमृताने तिचे हे सर्व खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करते.

Amruta Deshmukh | Instagram

सुखी संसार

लग्नानंतर या दोघांचा देखील चांगला आणि खेळता-मेळता सुखी संसार सुरू आहे.

Amruta Deshmukh | Instagram

kumkum Make at Home : घरच्याघरी केमिकल विरहीत कुंकू कसं बनवायचं?

kumkum Make at Home | Instagram
येथे क्लिक करा.