Most Popular Indian Stars In IMDb: IMDbच्या लोकप्रिय स्टार्सच्या यादीत साउथच्या सेलिब्रिटींचा डंका; बॉलिवूडचे सुपरस्टारकितव्या क्रमाकांवर?

Chetan Bodke

Most Popular Indian Stars

चित्रपट आणि मालिकेच्या विश्वसनीय स्त्रोतासाठी प्रसिद्ध असणाऱ्या IMDB ने नुकतंच ‘Most Popular Indian Stars’ची घोषणा केली आहे.

Shah Rukh Khan | Saam Tv

दर्जेदार आशय असलेले चित्रपट

२०२३ या वर्षामध्ये बॉलिवूडने भारतीय प्रेक्षकांना अनेक दर्जेदार आशय असलेले चित्रपट दिले आहेत.

Deepika Padukone | Instagram

कलाकार

प्रेक्षकांनी त्या कलाकृतींना चांगला प्रतिसाद दिला आहे, चला तर जाणून घेऊया २०२३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘Most Popular Indian Stars’ मध्ये कोणकोणते कलाकार आहेत.

Alia Bhatt | Saamtv

शाहरुख खान

‘पठान’ आणि ‘जवान’ या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी जगभरातल्या चाहत्यांनी शाहरुख खानला सर्वाधिक पसंदी दिली आहे.

Shah Rukh Khan | Instagram

आलिया भट्ट

‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ आणि ‘हार्ट ऑफ स्टोन’ या दोन चित्रपटांमुळे ती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Alia Bhatt | Instagram @aliaabhatt

दीपिका पदुकोण

‘पठान’ आणि ‘जवान’ या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी जगभरातल्या चाहत्यांनी दीपिका पादुकोणला सर्वाधिक पसंदी दिली आहे.

Deepika Padukone | Instagram/@deepikapadukone

वामिका गब्बी

अभिनेत्री वामिका गब्बी ‘खुफिया’ या वेबसीरीजमुळे चर्चेत आहे.

Wamiqa Gabbi Photos | Instagram

नयनतारा

नयनताराने नुकतेच शाहरुख खानच्या ‘जवान’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातल्या तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Nayantara Photos | Instagram

तमन्ना भाटिया

लस्ट स्टोरीज २, जी करदा आणि आखरी सच या वेबसीरीजमुळे अभिनेत्री तमन्ना भाटिया चर्चेत आली आहे.

तमन्ना फोटो सोशल मीडियावर शेअर करताच व्हायरल होतात. | instagram/@tamannaahspeaks

करीना कपूर खान

करीना कपूर खानने ‘द बकिंगहम मर्डर्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून ओटीटीवर डेब्यू केले होते.

Kareena Kapoor Photos | Instagram/ @kareenakapoorkhan

शोभिता धुलिपाला

शोभिता धुलिपाचे ‘पोन्नियन सेल्वन २’ या चित्रपटातल्या अभिनयामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Shobhita Dhulipala Photos | Instagram

अक्षय कुमार

या वर्षात अक्षयचे एक नाही दोन नाही चार चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाले. पण अक्षय सर्वाधिक चर्चेत आला ‘OMG 2’ मुळे

Akshay Kumar First Salary | Instagram/ @akshaykumar

विजय सेतुपति

विजय सेतुपति नुकताच शाहरुख खानच्या ‘जवान’ मध्ये दिसला होता. त्याच्या या चित्रपटातल्या अभिनयामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

Vijay Sethupathi Photos | Instagram

NEXT: पन्नाशी जवळ आली तरीही मुन्नीचं सौदर्यं कायम!; मलायका तुझ्या फॅशनचा थाटच न्यारा...

Malaika Arora Photos | Instagram/ @malaikaaroraofficial
येथे क्लिक करा...