Malaika Arora: पन्नाशी जवळ आली तरीही मुन्नीचं सौदर्यं कायम!; मलायका तुझ्या फॅशनचा थाटच न्यारा...

Chetan Bodke

फिटनेस फ्रिक मलायका

फिटनेस फ्रिक मलायका अरोरा सोशल मीडियावर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Malaika Arora Photos | Instagram/ @malaikaaroraofficial

मलायकाच्या फिटनेसने घायाळ

वयाच्या ४८ व्या वर्षी सुद्धा मलायका आपल्या याच फिटनेसने कित्येकांना भुरळ पाडते.

Malaika Arora | Instagram/ @malaikaaroraofficial

मलायका अरोरा

आपल्या वेगवेगळ्या अंदाजातील फॅशनमुळे मलायका कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.

Malaika Arora Photos | Instagram/ @malaikaaroraofficial

मलायकाच्या फॅशनची चाहत्यांना भुरळ

कित्येक वेळा सोशल मीडियावर मलायकाचे जीम लुक आणि योगा लुक व्हायरल होत असतात.

Malaika Arora Photos | Instagram/ @malaikaaroraofficial

सोशल मीडियावर नवे फोटो व्हायरल

नुकताच अभिनेत्रीचा सोशल मीडियावर एक लूक प्रचंड व्हायरल होत आहे.

Malaika Arora Photos | Instagram/ @malaikaaroraofficial

वेस्टर्न आऊटफिट

हॉट बॅकलेस वेस्टर्न आऊटफिटमध्ये मलायकाच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहून चाहते हैराण झाले आहेत.

Malaika Arora Photos | Instagram/ @malaikaaroraofficial

मलायकाची मादक अंदाज

या वयातही इतका फिटनेस आणि मलायकाची मादक अंदाज पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.

Malaika Arora Photos | Instagram/ @malaikaaroraofficial

मलायकाच्या फॅशनची भुरळ

मलायकाच्या फॅशनला नेहमीच अनेक बॉलिवूड अभिनेत्री फॉलो करत असतात.

Malaika Arora Photos | Instagram/ @malaikaaroraofficial

धुमाकूळ

दिवसेंदिवस मलायकाच्या वाढणाऱ्या बोल्डनेसने चाहतेही अवाक झाले असून तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Malaika Arora Photos | Instagram/ @malaikaaroraofficial

NEXT: फॅशन का है ये जलवा!, नोराचा तोरा...

Nora Fatehi Photos | Instagram/ @norafatehi
येथे क्लिक करा...