Manasvi Choudhary
आजकाल इल्कल साड्यांना विशेष मागणी आहे. सणासुदीला महिला खास इल्कल साड्या नेसतात.
इल्कल साड्यांमध्ये अनेक नवनवीन पॅटर्न्स आणि डिझाईन्स आहेत त्या तुम्ही निवडू शकता.
सुती आणि सिल्कमध्ये तुम्ही इल्कल साडी निवडू शकता. या साड्या वजनाला अत्यंत हलक्या असतात.
तुम्हाला जर अस्सल पारंपारिक लूक करायचा असेल तर तुम्ही इल्कल पैठणी साडी निवडा. या साडीची बुट्टी आणि काठ यामुळे महिलांची पंसती आहे.
आजकाल मोठ्या डिझाईन्स आणि बॉर्डरच्या साड्यांचा ट्रेंड आहे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टेम्पल बॉर्डर इल्कल साडी निवडा.
साडीवर लहान किंवा मोठे चौकोन असलेल्या साड्या तुम्ही निवडू शकता. खास ऑफिसेवअरसाठी या साड्या बेस्ट आहेत.