Shreya Maskar
उन्हाळ्यात कुटुंबासोबत नाशिकची सफर करा.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हिल स्टेशन परदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे.
उन्हाळ्यात थंड वातावरण अनुभवायचे असेल तर इगतपुरीला सुट्टीत भेट द्याच.
नाशिकपासून इगतपुरी ४५ किमी अंतरावर आहे.
इगतपुरीला ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
तुम्ही रेल्वे किंवा बसने मुंबई ते नाशिक असा प्रवास करू शकता.
नाशिकपासून टॅक्सीने तुम्ही इगतपुरी हिल स्टेशन पोहचाल.
इगतपुरीला गेल्यावर कळसूबाई शिखरला आवर्जून भेट द्या.