Washing Hacks: सरखी धूतल्यामुळे तुमच्या जीन्सचा कलर जातोय? 'या' टिप्स वापरल्यास जिन्स दिसेल नवीकोरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वॉर्डरोबमध्ये विविध जीन्स

अनेक लोकांच्या वॉर्डरोबमध्ये विविध प्रकारच्या जीन्सच्या पॅंट असतात.

Washing | Yandex

ऑफिसला किंवा कॉलेज

तुम्ही ऑफिसला किंवा कॉलेजला जाताना जीन्स घालता.

CLOTHS | Yandex

रंग डल होतो

पण जीन्स सारखी धूतल्यामुळे तीचा रंग डल होयला लागतो.

jeans | Yandex

टिप्स वापरा

या टिप्स वारल्यास तुमची जीन्स एकदम नवीकोरी दिसेल.

jeans colour | Yandex

ब्लीच

जीन्स धूताना ब्लीचा वापर करू नका. ब्लीचमुळे कपड्यांवरील रंग उडतो.

jeans design | Yandex

ड्रायर

जीन्स धूतल्यावर ड्रायरमध्ये ड्राय करू नका तीला उन्हात वाळू द्या.

pant | Yandex

गरम पाणी

तुमची जीन्स गरम पाण्यात धूण्यास टाळा.

slimfit | Yandex

NEXT: बापरे..! 'या' देशात बर्फासाठी मोजावे लागतात हजारो रुपये

ice cost | Yandex