Tanvi Pol
टाचा दुखत असल्यास घरगुती उपाय म्हणून बेकिंग सोडा फायदेशीर ठरतो.
एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात २ चमचे बेकिंग सोडा टाका.
पाय साधारण या पाण्यात १५-२० मिनिटे बुडवून ठेवा.
बेकिंग सोडामुळे सूज कमी होते आणि थकवा दूर होतो.
यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंना आराम मिळतो.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.