Tanvi Pol
नारळ तेलात हळद टाकून हलके गरम करून मसाज करा.
आंबट दही लावून १५ मिनिटांनी धुवा.
आहारात प्रोटीन, आयर्न आणि झिंकचा समावेश करा.
केस रोज सौम्य शाम्पूने स्वच्छ करा.
ओव्हरऑईलिंग किंवा वारंवार तेल बदलणे टाळा.
हिंगाचे पाणी आणि पचन सुधारणारे पदार्थ द्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.