Metabolism Loss Symptomps: शरीरातील मेटाबॉलिज्म कमी झाल्यास दिसतील 'ही' लक्षणे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महत्त्वाचा घटक

शरीरातील वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मेटाबॉलिज्म खूप महत्त्वाचा घटक मानला जातो.

Causes Of Weight Gain | Canva

मेटाबॉलिज्मची मात्रा कमी झाली

शरीरातील मेटाबॉलिज्मची मात्रा कमी झाल्या वजन वाढते.

Weight Gain | Canva

लक्षणे

तुमच्या शरीरात ही लक्षणे दिसल्यास तुमचे मेटाबॉलिज्म कमी झाले आहे.

Weightloss | Yandex

अंगदुखी

तुम्हाला सारखी अंगदुखीची समस्या जाणवत असेल तर शरीरात मेटाबॉलिज्मची कमतरता आहे.

Heel Pain | Yandex

अशक्तपणा

शरीरात सारखा अशक्तपणा आणि थकवा जाणवत असल्यास शरीरात मेटाबॉलिज्मची कमतरता आहे.

STRESS | Yandex

पोटाची चरबी वाढते

पोटाची चरबी वाढू लागल्यास शरीरातील मेटाबॉलिज्मची प्रक्रिया कमी झाली आहे.

Weight | canva

वजन

तुमचं अचानक वजन वाढत असल्यास शरीरातील मेटाबॉलिज्म कमी झालं आहे.

Causes OF FATS | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: फ्रिजमध्ये 'हे' पदार्थ चुकूनही ठेऊ नका

Health Benefits | Canva