Manasvi Choudhary
बॉलिवूडची स्टार अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या स्टायलिश लूकने कायमच लाईमलाईटमध्ये राहते.
नेहमीच हटके स्टायलिश अंदाजातील फोटो तमन्ना भाटिया सोशल मीडियावर शेअर करते.
तुम्ही देखील तमन्नाच्या साडी पॅटर्नचे फॅन असाल तर तुम्ही खालील हे ५ साडी पॅटर्न लूक ट्राय करू शकता.
रेड कलरच्या साडीत तमन्ना हॉट दिसते आहे. तमन्नाने या साडीवर डिझाइन ब्लाऊज कॅरी केला आहे.
साधी सिंपल साडीवर तिने डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे. तिचा हा लूक मॉडर्न टच दिला आहे.
ब्लॅक अॅन्ड व्हाईट साडीमध्ये तमन्नाने हा खास लूक केला आहे जो अत्यंत सिंपल दिसत आहे.
तमन्नाकडे पार्टीवेअर साडीचे कलेक्शन आहे ती नेहमीच अश्या स्टायलिश साड्या नेसते.
ट्रेडिशनल लूकसाठी तमन्नाने एथनिक लूक केला आहे तिने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. त्यावर तिने केसांमध्ये गजरा माळला आहे.