Winter Skin Care: हिवाळ्यात एकदम सॉफ्ट त्वचा हवी? मग करा 'या' स्टेप्स फॉलो

Saam Tv

कोरडी त्वचा

हिवाळ्यात कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी खालील उपाय उपयुक्त ठरू शकतात.

Skincare Tips | Yandex

मॉइश्चरायझर वापरा

त्वचेवर नियमितपणे नैसर्गिक मॉइश्चरायझर जसे खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा गायीचे तूप लावल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.

Skin Care | Yandex

हायड्रेशन महत्वाचे

पुरेसे पाणी प्या आणि संत्री, द्राक्षे यासारखी रसाळ फळे खा, ज्यामुळे त्वचा आतून हायड्रेट राहते.

drinking water | canva

स्क्रबिंग

साखर व ऑलिव्ह ऑइल किंवा ओटमील वापरून स्क्रब करा, ज्यामुळे मृत त्वचेची पुटं दूर होतात आणि त्वचा मऊ राहते.

Scrub | Canva

मध आणि कोरफड जेल

हे फेस मास्क त्वचेला खोल पोषण देते आणि ओलावा टिकवते.

Honey Benefits | Saam Tv

दुधाची साय आणि हळद

चेहऱ्याचा कोरडेपणा कमी करण्यासाठी उपयोगी ठरते.

Termeric | Yandex

नाभीवर मोहरीचे तेल लावा

रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर आणि हात-पायांच्या तळव्यांवर तेल लावल्याने त्वचेचा ओलावा टिकून राहतो.

oil | canva

साखर आणि खोबरेल तेल

चेहरा मॉइश्चरायझ करण्यासाठी साखर व खोबरेल तेलाचा फेस पॅक उपयुक्त आहे.

Face Oil

NEXT: हिवाळ्यातही केस राहतील मऊ; घरातला 'हा' पदार्थ ठरेल फायदेशीर

Hair Care Tips | YANDEX
येथे क्लिक करा