Malaika Arora Weight Loss Secret: मलायका अरोरासारखी फिगर हवी आहे? मग सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' हेल्दी ड्रिंक

Manasvi Choudhary

मलायका अरोरा

अभिनेत्री मलायका अरोरा फिटनेस फ्रिक आहे. फिट राहण्यासाठी मलायका वर्कआउट करते हे सर्वांनाच माहितीये.

Malaika Arora Weight Loss Secret

वर्कआउटचे व्हिडीओ व्हायरल

मलायकाच्या वर्कआउटचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण केवळ वर्कआउटच नाही तर मलायका डाएट देखील फॉलो करते.

Malaika Arora Weight Loss Secret

रिकाम्यापोटी प्या हेल्दी ड्रिंक

स्लिम फिट राहण्यासाठी मलायका सकाळी रिकाम्यापोटी स्पेशल ड्रिंक पिते. ज्याने वजन कमी होते.

Water Benefits | Saam Tv

बडीशेप, ओवा आणि जिरे पा

एका भांड्यात बडीशेप, ओवा आणि जिरे एकत्र भाजून रात्री भिजत घाला आणि सकाळी हे पाणी गाळून प्या.

Malaika Arora Weight Loss Secret

.जिरा

सकाळी रिकाम्यापोटी जिऱ्याचे सेवन केल्याने पचनाच्या समस्या दूर होतात. गॅस, आम्लपित्त कमी होतो तसचे वजन देखील नियंत्रणात राहत

Jeera Ajwain Water Benefits | Yandex

ओवा

ओव्याने वजन कमी होते तसेच अॅसिडिटी, गॅसची समस्या दूर होते.

ajwain

बडीशेप

बडीशेपचे पाणी मेटाबॉलिझम वाढवते आणि भूक नियंत्रित ठेवते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

SAUNF Water Benefits

NEXT: Chana Dal Vade Recipe: दुपारी जेवणात तोंडी लावायला बनवा कुरकुरीत चण्याच्या डाळीचे वडे, झटपट बनेल रेसिपी

Chana Dal Vade Recipe
येथे क्लिक करा...