Chana Dal Vade Recipe: दुपारी जेवणात तोंडी लावायला बनवा कुरकुरीत चण्याच्या डाळीचे वडे, झटपट बनेल रेसिपी

Manasvi Choudhary

जेवणाची चव वाढवणारे पदार्थ

दुपारी जेवणात तोंडी लावायला लोणचे, पापड यासारखे पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात. चटपटीत आणि कुरकुरीत पदार्थ जेवणाची चव आणखी वाढवतात यासाठी आज आम्ही तुम्हा सोप्या पद्धतीने चणा डाळीचे वडे रेसिपी सांगणार आहोत.

Lunch THALI

साहित्य

चणाच्या डाळीचे वडे बनवण्यासाठी चणाडाळ, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, हळद, मसाला, मीठ, तेल, तांदळाचे पीठ हे साहित्य एकत्र करा.

Chana Dal

चणाडाळ

चणाच्या डाळीचे वडे बनवण्यासाठी सर्वात एका भांड्यात चणाडाळ चार ते पाच तास भिजत घाला.

Chana Dal | yandex

डाळ वाटून घ्या

भिजलेली चण्याची डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. एका भांड्यात बारीक केलेली डाळा काढून घ्या.

Chana Dal Vade Recipe | Pintrest

मिश्रण मिक्स करा

या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मीठ, मसाला, हळद, मिरची आणि तांदळाचे पीठ मिक्स करा. मिश्रण एकत्र करून घ्या.

Chana Dal Vade Recipe

वडे तळून घ्या

तयार मिश्रणाचे छोटे छोटे गोळे थापून घ्या. गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये चणाच्या डाळीचे वडे तळून घ्या.

Chana Dal Vade Recipe

चणा डाळ वडे तयार

दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत वडे तळून घ्या म्हणजे चांगले फ्राय होतील. अशापद्धतीने घरच्या घरी चटपटीत जेवणासाठी चण्याच्या डाळीचे वडे तयार होतील.

Chana Dal Vade Recipe

NEXT: Rava Modak Recipe: आज संकष्टी चतुर्थीनिमित्त बाप्पासाठी बनवा रव्याचे मोदक, जाणून घ्या रेसिपी

येथे क्लिक करा...