दिशा पटानीसारखी स्लिम-फिट फिगर हवीये? सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' 1 स्पेशल डिटॉक्स ड्रिंक!

Manasvi Choudhary

दिशा पटानी

अभिनेत्री दिशा पटानी फिट अभिनेत्रीपैकी एक आहे. फिट राहण्यासाठी दिशा पटानी नेमके काय करते ते या वेबस्टोरीतून पाहूयात.

Disha Patani Weight Loss Secret

वर्कआउटचे व्हिडीओ व्हायरल

दिशा पटानीचे वर्कआउटचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण केवळ वर्कआउटच नाही तर दिशा डाएट देखील फॉलो करते.

Disha Patani Weight Loss Secret

हेल्दी ड्रिंक

तुम्हाला दिशासारखे स्लिम फिट व्हायचं असेल तर सकाळी रिकाम्यापोटी स्पेशल ड्रिंक पिणं गरजेचे आहे.

Lemon Water Drink

रिकाम्यापोटी प्या हेल्दी ड्रिंक

सकाळी रिकाम्यापोटी तुम्ही चहाऐवजी एक ड्रिंक प्यायल्याने तुमचे वजन कमी होईल.

Disha Patani Weight Loss Secret | GOOGLE

कोमट पाण्यात लिंबू मिसळा

सकाळी कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होईल. शरीराची पचनक्रिया सुधारेल.

Lemon Water | GOOGLE

असा होतो फायदा

लिंबाचे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे शरीर डिटॉक्स होते.

Lemon water | saam tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Weak heart signs: त्वचेवर ही 5 लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

weak heart in Skin
येथे क्लिक करा...