Weak heart signs: त्वचेवर ही 5 लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Manasvi Choudhary

हृदयाचे आजार

आजकाल केवळ वयोवृद्धांमध्येच नव्हे, तर तरुणांमध्येही हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे. हृदयाचे आजार हे खरोखरच 'सायलेंट किलर' म्हणून ओळखले जातात, कारण त्यांची लक्षणे सुरुवातीला ओळखता येत नाहीत. 

weak heart in Skin

हृदय कमकुवत होणं

तुम्हाला माहिती आहे का? त्वचेवर सुद्धा हृदयाच्या आरोग्याची लक्षणे दिसतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्यावेळी हृदय कमकुवत होतं तेव्हा त्याची काही लक्षणं ही त्वचेमध्ये दिसतात. ही लक्षणं काय आहेत ती पाहूयात.

Early symptoms of weak heart in Skin

हार्ट अॅटकचा धोका

जेव्हा हृदय कमकुवत होते किंवा शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अनियंत्रित होते, तेव्हा त्याचे थेट परिणाम त्वचेच्या रंगावर दिसू लागतात.  त्वचेवरील या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

Cholestrol | yandex

ओठ आणि बोटे निळी होणे

ओठ, हाता-पायांची बोटे किंवा त्वचा अचानक निळसर किंवा जांभळ्या रंगाची दिसू लागली, तर ते शरीरातील ऑक्सिजनच्या कमतरतेचे लक्षण असू शकतं ज्यामुळे हृदयाला रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होत नाही.

nails | saam tv

त्वचेवर पिवळसर नारंगी रंगाच्या गाठी

गुडघे, कोपर, तळहात किंवा पायांच्या शिरांभोवती अचानक पिवळसर किंवा नारंगी रंगाच्या लहान-लहान गाठी येतात. या गाठी चरबीने भरलेल्या असतात. शरीरात जेव्हा बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी अधिक वाढते, तेव्हा या गाठी दिसतात, ज्यामुळे पुढे ब्लॉक वाढून हार्ट अटॅकचा धोका येऊ शकतो.

Silent Killer Heart Disease | yandex

त्वचेवर लाल पुरळ येणे

त्वचेवर अचानक लहान लाल रंगाचे पुरळ येणे आणि त्याला तीव्र खाज सुटणे हे केवळ सामान्य ॲलर्जी नसून रक्तातील ट्रायग्लिसराईड्सची पातळीत वाढ होण्याची लक्षणे असतात.

Skin Heart Attack Signs

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: जिरा, ओवा की मेथी? सकाळी रिकाम्या पोटी कोणते ड्रिंक प्यावे?

Morning Detox Drink
येथे क्लिक करा...