Back Pain: कंबरदुखीचा वारंवार त्रास होतोय करा 'हे' घरगुती उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आलं

कंबरदुखी होत असल्यास आलं आणि काळीमिरीचा चहा प्यावा.

Ginger | Yandex

तुळस

एक कप पाण्यात तुळशीची काही पाणे उकळून प्यायल्याने कंबरदुखी कमी होण्यास मदत होते.

Tulsi | canva

लसूण

रिकाम्या पोटी लसणाच्या २ - ३ पाकळ्या खाल्ल्याने कंबरदुखी कमीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

garlic | Saam Tv

बर्फाने शेकणे

कंबरदुखी कमी करण्यासाठी दु:खत असलेल्या भागावर बर्फाने शेकावे.

ice | Yandex

हर्बल ऑइल

कंबरदुखी कमी करण्यासाठी हर्बल ऑईलने दुखत असलेल्या जागी लावणे.

Herbal oil | canva

वाफ घेणे

कंबरदुखी कमी करण्यासाठी दुखऱ्या भागावर वाफेने शेकावे.

Steam | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

doctor | canva

NEXT: आहारात दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

curd | yandex
येथे क्लिक करा...