Curd Health Benefits: आहारात दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दही

दही दुधापेक्षा जास्त आपल्या शरीरासाठी गुणकारी आहे.

curd | yandex

जीवनसत्वे

दह्यामध्ये फायबर आणि यांसारखे अनेक जीवनसत्त्वे असतात.

curd | yandex

दात आणि हाडांसाठी गुणकारी

दह्यामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असते, यामुळे दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी दही आवश्यक आहे.

curd | yandex

हृदयविकाराचा धोका कमी

आरोग्यदायी दह्यामध्ये व्हिटॅमिन बी-12 आणि बी-2 सारखी जीवनसत्वे असतात, यामुळे ही जीवनसत्त्वे हृदयविकारापासून आपले संरक्षण करतात.

curd | yandex

रक्तदाब नियंत्रणात

आहारात दररोज एक कप दही खाल्याने रक्तदाब संतुलित राहतो आणि पचनक्रिया सुधारते.

curd | yandex

शरीराला हायड्रेट

दररोज दही खाल्याने आपले शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

curd | yandex

वजन कमी होते

दह्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे असल्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होत असते.

curd | yandex

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत

आहारात दही खाल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

curd | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

doctor | yandex

NEXT: दुधात मिसळून प्या 'हे' पदार्थ, आरोग्य राहील तंदुरुस्त

milk | yandex
येथे क्लिक करा..