पाणी प्यायल्यानंतर ही लक्षणे दिसली तर समजा किडनीत काहीतरी गडबड आहे

Manasvi Choudhary

किडनी

किडनी हा शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे व रक्त शुद्ध करण्याचे कार्य किडनीमार्फत होते. मात्र आजकाल चुकीच्या सवयीमुळे किडनीवर परिणाम होतो.

Kidney Damage Warning Signs

किडनीचा त्रास

पाणी प्यायल्यानंतर जर तुम्हाला काही त्रास जाणवत असेल तर तुम्ही दुर्लक्ष करू नका. हे किडनीच्या आजाराचे सुरूवातीचे संकेत असू शकतात.

Kidney Damage Warning Signs

पाणी प्यायल्यानंतर पोटात किंवा कंबरेत वेदना

पाणी प्यायल्यानंतर जर तुम्हाला पाठीच्या खालच्या भागात किंवा पोटाच्या बाजूला वेदना होत असतील, तर हे किडनी स्टोन असू शकतो.

Kidney Damage Warning Signs

सूज येणे

पाणी प्यायल्यानंतर हातावर, पायांवर, घोट्यावर किंवा डोळ्यांखाली सूज येत असेल, तर हे किडनीच्या आजारांचे संकेत असू शकतात.

Kidney Damage Warning Signs | pinterest

मळमळ किंवा उलटीसारखे वाटणे

पाणी प्यायल्यानंतर लगेच मळमळणे किंवा पोट जड वाटणे, असे वारंवार होत असल्यास शरीरातील विषारी पदार्थ किडनीद्वारे बाहेर पडत नाहीत, असा त्याचा अर्थ किडनीचे कार्य सुरळीत नाही.

Kidney Damage Warning Signs | pinterest

लघवीचा रंग आणि वासात बदल

पाणी भरपूर पिऊनही लघवीचा रंग गडद पिवळा असेल किंवा लघवीला खूप तीव्र दुर्गंधी येत असेल, तर शरीरात संसर्ग किंवा किडनीवर अतिरिक्त ताण असल्याचे लक्षण आहे.

Kidney Damage Warning Signs | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: तुळशीची माळ घालण्याचे नियम काय? कोणी घालावी आणि कोणी घालू नये?

tulsi mala rules
येथे क्लिक करा..