तुळशीची माळ घालण्याचे नियम काय? कोणी घालावी आणि कोणी घालू नये?

Manasvi Choudhary

तुळशीची माळ

हिंदू धर्मात तुळशीची माळ अत्यंत पवित्र मानली जाते. गळ्यात तुळशीची माळ घालण्याचे देखील नियम आहेत.

tulsi mala rules

धार्मिक

तुळशीची माळ केवळ धार्मिक प्रतीक नसून आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

tulsi mala rules

सकारात्मकता येते

तुळशीची माळ घालत्याने सकारात्मक उर्जा येते यामुळे गळ्यात तुळशीची माळ घातली जाते.

tulsi mala rules

एकाग्रता वाढते

तुळशीची माळ धारण केल्याने मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होते.

Tulsi Mala | Canva

कोणी घालू नये

तुळशीची माळ धारण केल्यानंतर मांस, मद्य किंवा तामसी आहाराचे सेवन करणे पूर्णपणे निषिद्ध आहे. जी व्यक्ती मांसाहार खाते त्या व्यक्तीने तुळशीची माळ धारण करू नये.

tulsi mala rules | Canva

कुठेही टाकू नये

तुळशीची माळ जुनी झाली किंवा तुटली तर ती नदीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावी तुळशीची माळ इकडे-तिकडे टाकू नये.

tulsi mala rules | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: दूध, दही आणि पनीर या पदार्थांमधली भेसळ कशी ओळखायची?

how to identify adulterated Diary Products
येथे क्लिक करा..