दूध, दही आणि पनीर या पदार्थांमधली भेसळ कशी ओळखायची?

Manasvi Choudhary

भेसळयुक्त पदार्थ

दैंनदिन वापरातील अन्नपदार्थांमध्ये विविध घटकांचा वापर करून भेसळ केली जाते. अन्नपदार्थांतील भेसळयुक्त पदार्थामुळे कॅन्सर, यकृताचे आजार, विषबाधा यासारंखे गंभीर आजार उद्भवू शकतात यासाठी सावध असणे गरजेचे आहे.

adulterated Diary Products

भेसळ ओळखण्याची पद्धत

यासाठी तुम्ही भेसळयुक्त दूध, दही आणि पनीर ओळखणे महत्वाचे आहे. काही सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पदार्थांमधली भेसळ ओळखू शकता.

how to check if Diary Products Is Pure

दुधातील भेसळ ओळखण्याची पद्धत

दुधामध्ये भेसळ करण्यासाठी पाणी जास्त प्रमाणात वापरले जाते.

how to identify adulterated milk at home

पद्धत

एका गुळगुळीत उतरत्या पृष्ठभागावर दुधाचा एक थेंब टाका.

जर दूध घसरताना मागे पांढऱ्या रंगाचे द्रव राहत असेल तर ते दूध शुद्ध आहे.

जर ते दूध लगेच वाहून गेले तर त्यात पाणी मिसळलेले आहे.

how to identify adulterated milk at home

दहीतील भेसळ कशी ओळखाल?

दह्यामध्ये भेसळ करण्यासाठी पाण्याची भेसळ केली जाते.

how to identify adulterated Curd at home

पद्धत

दही प्लेटमध्ये घेतल्यास ते घट्ट असावे.

जर दह्यातून खूप जास्त पाणी वेगळे होत असेल किंवा दह्याचा पोत चिवट वाटत असेल, तर त्यात भेसळ असू शकते.

how to identify adulterated Curd at home

पनीरमधील भेसळ कशी ओळखायची?

पनीरमध्ये डिटर्जंट, पाम ऑईल आणि आयोडिनची भेसळ केली जाते.

how to identify adulterated Paneer at home

पद्धत

पनीरचा छोटा तुकडा हाताने दाबून पाहा. जर तो लगेच तुटला किंवा त्याचे पीठ झाले, तर ते शुद्ध आहे

जर दाबूनही ते रबरासारखे चिवट लागत असेल, तर त्यात डिटर्जंट किंवा इतर रसायनांची भेसळ असू शकते.

how to identify adulterated Paneer at home

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आङे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: नवऱ्याचे बाहेर अफेअर आहे का? संशय घेण्यापेक्षा या 5 गोष्टींकडे लक्ष द्या

signs your husband may be having an affair
येथे क्लिक करा...