एवढी गुंतवणूक आताच कराल, तर Retirementपर्यंत करोडपती व्हाल!

Shraddha Thik

Retirement Planning

थोड्या प्रमाणात पैसे गतवून, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या वेळी खूप मोठी रक्कम मिळू शकते.

Retirement Planning | pinterest

NPS

नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) हा सेवानिवृत्ती नियोजनासाठी चांगला पर्याय आहे.

Retirement Planning | pinterest

दररोज 442 रुपये वाचवा

तुम्ही दररोज 442 रुपये वाचवून 5 कोटी रुपये तयार करू शकता.

Retirement Planning | pinterest

NPS मध्ये गुंतवा

ही रक्कम 25 ते 60 वर्षे वयापर्यंत NPS मध्ये गुंतवावी लागेल.

Retirement Planning | pinterest

35 वर्षांत...

35 वर्षांत एकूण 56.70 लाख रुपयांची गुंतवणूक होईल.

Retirement Planning | pinterest

किती कोटी रुपये व्याज

35 वर्षांसाठी 56.70 लाख रुपये जमा केल्यावर 4.55 कोटी रुपये व्याज आणि एकूण गुंतवणूक 5.12 कोटी रुपये असेल.

Retirement Planning | pinterest

चक्रवाढ व्याज

चक्रवाढ व्याजाच्या मदतीने, 60 वर्षांच्या वयापर्यंत 5.12 कोटी रुपये जमा होतील.

Retirement Planning | pinterest

Next : Women Govt Scheme | महिलांसाठी या सरकारी योजना आहेत फायदेशीर, घरबसल्या घेऊ शकता लाभ

Women Govt Scheme | Saam Tv
येथे क्लिक करा...