कॉलवर बोलत असताना 'असा' आवाज आला तर समजा फोन होतोय रेकॉर्ड

Surabhi Jayashree Jagdish

तंत्रज्ञान

आजकाल तंत्रज्ञान खूप अद्ययावत झालं आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीचा फोन तुम्ही रेकॉर्ड करू शकता.

कॉल रेकॉर्ड

मात्र तुम्हाला कळणार कसं की, तुम्ही बोलत असलेला कॉल रेकॉर्ड होतोय.

सोप्या ट्रीक

तुमचा कॉल रेकॉर्ड होत असेल तर ते तुम्ही सोप्या ट्रीक्स जाणून घेऊ शकता.

सलग बीप आवाज

फोनवर कॉल सुरू होण्यापूर्वी सुरुवातीला सतत बीप असा आवाज आला तर कॉल रेकॉर्ड होत असतो.

कॉल सुरु असताना

कॉल सुरु असताना मध्येच बीप बीप असा आवाज सतत येत असेल तर समजा की तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय.

गुगल प्ले स्टोर

गुगल प्ले स्टोअरवर असे अनेक अॅप्स आहेत, जे कॉल रेकॉर्डिंगसाठी वापरले जातात.

रेल्वेच्या एका चाकाची किंमत किती असते? उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

येथे क्लिक करा