Cinnamon for Skincare: दालचिनीचा 'या' पद्धतीनं वापर केल्यास चेहरा दिसेल सुंदर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी गुणकारी

दालचिनीचे सेवन आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी गुणकारी ठरते.

cinnamon | Yandex

दालचिनीमधील गुणधर्म

दालचिनीमध्ये अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे शरीरासाबत त्वचा देखील निरोगी रहाते.

Properties of Cinnamon | Yandex

असंतुलीत हार्मोन्स

चेहऱ्यावर मुरूम, पिंपल्स या सारख्या समस्या असंतुलीत हार्मोन्समुळे येऊ शकतात. या समस्यांमुळे त्वचा हळूहळू खराब दिसू लागते.

Unbalanced hormones | Yandex

चेहऱ्यावरील समस्या

दालचिनीमध्ये अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट आढळतात ज्यामुळे चेहऱ्यावरील समस्या दूर होतात.

Facial problems | Yandex

दालचिनीचे तेल

दालचिनीचा फेसपॅक बनवण्यासाठी ३ ते ४ थेंब दालचिनीचे तेल घेऊन त्यात १ चमचा मध टाका.

Cinnamon Oil | Yandex

फेसपॅक तयार करा

तयार मिश्रण मिक्स करुण संपूर्ण चेहऱ्याला हा फेसपॅक लावा. हा फेसपॅक चेहऱ्यावर १५ मिनिटं ठेवा.

Prepare face pack | Yandex

पिंपल्सची समस्या

त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. याच्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते.

Pimples problem | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Pimples Scars | Yandex

NEXT: व्हिटॅमिन डी कॅप्स्यूल तुमच्या लहानमुलांसाठी योग्य की अयोग्य?

Supplements | Yandex
येथे क्लिक करा...