Leg Pain: रात्री झोपताना पाय दुखतात? 'या' उपायांनी होईल फायदा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवसभर

सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीची दिवसभर दगदग होत असते.

Throughout the day | yandex

परिणाम

या सर्वांचा परिणाम पाय दुखीवर होतो.

Consequences | Saam TV

उपाय

चला तर मग पाहुयात यावर काय उपाय करता येतील.

Solution | Yandex

जाडे मीठ

रात्री झोपण्याअगोदर गरम पाण्यात जाडे मीठ मिस्क करून त्यात पाय शेकल्याने पायदुखीपासून आराम मिळतो.

Coarse salt | Yandex

पायांची मालिश

दररोज झोपण्यापूर्वी पायांची मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते,त्यामुळेही पायदुखीपासून आराम मिळतो.

Foot Massage | Yandex

फिश ऑईल

फिश ऑईलच्या साहाय्याने पायाची मालिश केल्यास फायदा होतो.

Fish Oil | Googal

शेक

पायांना काही प्रमाणात गरम कपड्याने शेक दिल्यास पायदुखीपासून आराम मिळतो.

Shake | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Canva

NEXT: रोज मखाणा खा, अनेक आजार दूर पळवा!

Makhana Benefits | Canva