Morning tiredness: रोज सकाळी उठल्यावर थकल्यासारखं वाटत असेल तर 'हे' उपाय करा

Surabhi Jayashree Jagdish

सकाळी उठणं

अनेकांना सकाळी लवकर उठायचा फार कंटाळा येतो. झोपेतून उठल्यानंतरही शरीर थकलेलं वाटतं. यामुळे दिवसभर कामात मन लागत नाही.

लवकर झोपण्याची सवय

यासाठी रात्री लवकर झोपण्याची सवय लावा. नेहमी एकाच झोपेचा रूटीन पाळा. सकाळी काही वेळ सूर्यप्रकाशात बसा.

तांब्याच्या भांड्यात पाणी

रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा. सकाळी उठल्यावर ते पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं असतं. हे शरीर शुद्ध ठेवण्यास मदत करते.

अलार्म

लवकर उठायचा कंटाळा येत असेल तर अलार्म रिपीट मोडमध्ये लावा. याशिवाय सकाळी उठताच योगाभ्यास करा. यामुळे शरीर फ्रेश वाटतं.

कॅफिन

जास्त प्रमाणात कॅफिन घेतल्याने आळस वाढू शकतो. त्यामुळे कॉफी, चहा किंवा एनर्जी ड्रिंक पिणं टाळा. रात्री कॅफिनचे सेवन करू नका.

हलका आहार

सकाळी लवकर उठायचं असल्यास रात्री हलका आहार घ्या. संतुलित आहार झोपेवर परिणाम करतो. त्यामुळे योग्य आहार घ्या.

डाएट, झोप आणि व्यायाम

चांगली झोप ही आरोग्यासाठी आवश्यक असते. डाएट, झोप आणि व्यायाम यांचा समतोल ठेवा. यामुळे सकाळी उठताना आळस जाणवत नाही.

Blouse Colors Slim Arms: ब्लाऊज घातल्यावर दंड जाड दिसतो? या रंगाचे ब्लाऊज वापरा, दंड दिसेल एकदम स्लिम

येथे क्लिक करा